तुमच्या बँक खात्यात आले ₹ 2000 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत नाव पहा
Kisan List : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत, पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये मिळतात, जे प्रत्येकी 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दिले जातात.या योजनेसाठी अर्ज केला असेल, तर तुम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की तुमचं नाव लाभार्थी यादीत आहे की नाही. आज आपण या ब्लॉगमध्ये पीएम किसान लाभार्थी यादी कशी तपासायची, याबद्दल सविस्तर माहिती पाहणार … Read more