ladaki bahin yojana beneficiary list update पुणे जिल्ह्यातील 75 हजार 100 लाभार्थी महिला किंवा त्यांच्या कुटुंबीयांकडे चारचाकी वाहने असल्याचे शासनाकडून प्राप्त झालेल्या यादीत आढळून आले आहे. या यादीनुसार आता अंगणवाडी सेविका भगिनींच्या घरी जाऊन पडताळणी करणार आहेत. यांच्या हस्ते माजी लाडकी बहिणी योजना ही जाहीर करण्यात आली आणि या योजनेनुसार महिलांची नोंदणी करून त्यांना पात्र ठरवण्यात आले आणि या योजनेनुसार ज्या पात्र महिला आहेत अशा महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपयांचा लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे.
याच योजनेचे एक धक्कादायक बातमी समोर येत आहे आणि ती म्हणजे या योजनेअंतर्गत ज्या महिला पात्र आहेत या सर्व लाभ घेणाऱ्या महिलांची आणि त्यांच्या अर्जांची काटेकोरपणे पडताळणी सुरू झालेले आहे आणि या पडताळणी त या लाभ घेणाऱ्या महिलांपैकी ज्या महिला अपात्र ठरणार आहेत .अपात्र महिलांना बाद केले जाणारमहिलांना या योजनेतील बाहेर काढण्यात येणार आहे असा शासनाने निर्णय घेतलेला आहे.राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या लाडक्या बहिणीचा लाभ घेत आहेत अशा महिलांसाठी एक निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय बऱ्याच साऱ्या महिलांसाठी एक वाईट बातमी म्हणून समोर आलेली आहे तर या निर्णयानुसार आता ज्या महिला लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत लाभ घेत आहेत यांच्या अर्जांची खांडेकोरपणे पडताळणी सुरू होऊन ज्या महिला अपात्र ठरणार आहेत. ladaki bahin yojana beneficiary list update
महिलांना या योजनेतून बाहेर काढण्यात येणार आहे आता मिळालेल्या निकषानुसार पडताळणी केल्यानंतर ही संख्या तब्बल 40 लाख पर्यंत अपात्र महिलांची जाऊ शकते तर आता ज्या महिला पात्र ठरणार आहेत त्या कोणत्या निकषानुसार अपात्र ठरणार आहेत याची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. ज्या महिला संजय गांधी निराधार योजना अंतर्गत लाभ घेत आहेत अशा महिलांची संख्या 2,30,000 पर्यंत आहे या महिला अपात्र ठरणार आहेत.या योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी 21 ते 65 या वयोगटातील महिला पात्र होत्या परंतु आता झालेल्या पळतानुसार जवळजवळ 1,10,000 महिला 65 वर्षापेक्षा अधिक वय असल्यामुळे या महिला सुद्धा अपात्र ठरणार आहेत.
ज्या महिलांकडे चार चाकी गाडी आहे नमो शक्ती योजनेच्या लाभार्थी आहेत आणि नाव मागे घेणाऱ्यांची संख्या 1,60,000 पर्यंत आहे.फेब्रुवारी झालेल्या अर्जांच्या छाननीत अपात्र ठरलेल्या महिलांची संख्या 2,00,000 आहे.सरकारी कर्मचारी याचबरोबर ज्या दिव्यांग महिला आहेत या अशा 2,00,000 महिला या योजनेसाठी अपात्र ठरलेले आहेत.जर लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सरकार द्वारे नवीन निकष लागू करण्यात येणार आहेत. आता जे नवीन निकष लागू झाले आहेत या निकषांनुसार ज्या लाभार्थी महिला आहेत या लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेकडे तुमची केवायसी आणि याचबरोबर जीवन प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक करण्यात येणार आहे आणि या सरकारच्या नव्या निर्णयामुळे या योजनेचा लाभ या नवीन निकषानुसार ज्या पात्र ठरतील अशाच महिलांना दिला जाणार आहे. ladaki bahin yojana beneficiary list update
आपण जर पाहिलं तर लाडकी बहीण योजनेमुळे बऱ्याच साऱ्या सरकारी योजनांना कात्री लागली होती परंतु आता या लाडक्या बहिणी नवीन निकषानुसार अपात्र ठरल्याने यांची संख्या घटल्यामुळे सरकारचे कोट्यावधी रुपये वाचलेले आहेत आणि याच बरोबर जो सरकारी खर्च आहे यामध्ये सुद्धा 30 टक्के कपात झालेली आहे राज्यात आपण पाहिलं तर सर्वात जास्त लाभ पुणे आणि अहिल्यानगर या जिल्ह्यातील महिलांनी घेतलेला आहे आणि याच बरोबर सर्वात कमी लाभ घेणाऱ्या महिलांचे जिल्हे म्हणजे सिंधुदुर्ग आणि गडचिरोली ठरलेली आहेत या योजनेसाठी लाभ घेणाऱ्या महिलांचे वयोगट हा 30 ते 39 या वयोगटातील सर्वात जास्त महिला आहेत.आतापर्यंत आपण पाहिलं तर या योजनेअंतर्गत ज्या महिलांच्या बँक खात्यावरील नावे आणि अर्जात दिलेली नावे यावर तफावत आढळून आलेल्या महिलांची संख्या जवळजवळ 16.5 लाख इतकी आहे आणि यांच्या खात्यावर थेट पैसे जमा झालेले होते.
अशा सर्व महिलांची काटेकोरपणे जिल्हास्तरावर तपासणी करण्यात येणार आहे आणि ज्या महिला पात्र ठरतील अशा महिलांना या योजनेतून अपात्र ठरून बाहेर काढण्यात येणार आहे याचबरोबर ज्या महिलांचे आधार कार्ड या योजनेची लिंक नसेल तर या अशा देखील महिलांना या योजनेतून बाद केले जाणार आहेसरकारने प्रत्येक परिवहन विभागाकडून यादी घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवली. या यादीनुसार, प्रत्येक जिल्ह्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी (CDPO), पर्यवेक्षक आणि अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन पडताळणी करतील. पुणे जिल्ह्यातील दोन याद्या जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडे पोहोचल्या आहेत.
दुसऱ्या यादीत 58 हजार 350 आणि 16 हजार 750 वाहनधारकांची यादी प्रशासनाला प्राप्त झाली आहे. या यादीतील नावे तालुकानिहाय संबंधित अधिकाऱ्यांना देऊन पडताळणीचे काम तातडीने सुरू करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने सांगितले.महिला व बालकल्याण विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव यांनी सोमवारी (३ मार्च) झालेल्या बैठकीत राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना ‘प्रिय बहिणी’च्या घरी जाऊन तिच्याकडे चारचाकी वाहन आहे की नाही याची सीसीटीव्हीद्वारे खात्री करण्याचे आदेश दिले होते, त्यानंतर पडताळणीची प्रक्रिया वेगवान झाली. महिलांना फायदा व्हावा यासाठी सरकारने केलेल्या आवाहनाला अल्प प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आता पडताळणीचे कठोर पाऊल उचलण्यात आले आहे.
लाडकी बहीण यादीत तुमचं नाव आहे की नाही हे तपासण्यासाठी खालील पद्धत वापरा:
लाडकी बहीण योजना यादीत नाव पाहण्याची प्रक्रिया:
पायरी 1:
👉 सर्वप्रथम https://ladkibahinyojana.maharashtra.gov.in/ या लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
पायरी 2:
👉 मुख्यपृष्ठावर “लाभार्थी यादी / Beneficiary List” किंवा “यादीत नाव तपासा” असा पर्याय शोधा व त्यावर क्लिक करा.
पायरी 3:
👉 आता तुमचा जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत / शहर, लाभार्थ्याचे नाव किंवा आधार क्रमांक निवडा/टाका.
पायरी 4:
👉 माहिती भरल्यानंतर “शोधा / Search” या बटणावर क्लिक करा.
पायरी 5:
👉 जर तुमचं नाव यादीत असेल, तर ते खाली दिसेल. तसेच लाभाची माहितीही दिसेल.
पर्यायी मार्ग (महाडीबीटी पोर्टल):
- https://mahadbt.maharashtra.gov.in/ या पोर्टलला भेट द्या.
- तुमच्या अर्जाचे स्टेटस / Status पाहण्यासाठी “Applicant Login” मध्ये लॉगिन करा.
- अर्ज केल्यानंतरचा Acknowledgement ID किंवा User ID/Password वापरा.
- तेथेही तुम्ही यादीतील नाव व पैसे जमा झालेत का हे पाहू शकता.
महत्त्वाची टीप
- अर्ज करताना वापरलेला मोबाईल क्रमांक, आधार नंबर किंवा User ID जवळ ठेवा.
- शासकीय संकेतस्थळच वापरा; बनावट वेबसाइट्सपासून सावध रहा.
- हवे असल्यास मी तुमच्या जिल्ह्यानुसार थेट लिंकही देऊ शकतो. कृपया जिल्हा आणि तालुका सांगा.